शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नत्थू झंझाळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

नत्थू महादेव झंझाळ (६९, रा. दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव येलकर प्रणव ...

नत्थू महादेव झंझाळ (६९, रा. दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रणव येलकर

प्रणव सुरेश येलकर (१५, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवाकर पांदूरकर

दिवाकर पंडित पांदूरकर (६२, रा. न्यू म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण फटे

प्रवीण दिलीप फटे (रा. दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीष भाेयर

मनीष लक्ष्मण भाेयर (४७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशील गाेंडाणे

सुशील चुडामण गाेंडाणे (५७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई जांभूळकर

शांताबाई किसन जांभूळकर (८०, रा. चाॅक्स काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय मखडिया

संजय मनीराम मखडिया (४८, रा. बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिभा त्रिपाठी

प्रतिभा अपूर्वकुमार त्रिपाठी (६७, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू फरकसे

राजू माधव फरकसे (३८, रा. तिगाव) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती धार्मिक

सरस्वती लक्ष्मण धार्मिक (८५, रा. बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जैता वर्मा

जैता समालिया वर्मा (७०, रा. गरीब नवाजनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीला धारगावे

शीला चंद्रशेखर धारगावे (६८, रा. आसीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद रामटेके

अरविंद मंगल रामटेके (५५, रा. अशाेकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतीक मेश्राम

प्रतीक सुरेश मेश्राम (२०, रा. यवतमाळ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता चाैधरी

कांता हरीश चाैधरी (७८, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुगंधा दराेडे

सुगंधा छन्नूलाल दराेडे (८६, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशा राऊत

निशा प्रशांत राऊत (४३, रा. वकीलपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय विश्वकर्मा

विजय छत्रपाल विश्वकर्मा (५५, रा. कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता बाेरकर

कांता जयमुनी बाेरकर (६५, रा. गीतानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर कुन्नाके

ईश्वर गीताराम कुन्नाके (५०, रा. मकरधाेकडा, उमरेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काेठीराम काेरडे

काेठीराम गबाजी काेरडे (८५, रा. तीनखेडा, नरखेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीपकुमार पांडेय

प्रदीपकुमार पांडेय (६८, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक बढिये

अशाेक शामराव बढिये (५६, रा. लाडीकर ले-आऊट, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय तिजारे

विजय पंढरीनाथ तिजारे (४७, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवाकर कडू

दिवाकर रामचंद्र कडू (७१, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती वैद्य

ज्याेती रमेश वैद्य (४५, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई नागदेवते

तुळसाबाई ताराचंद नागदेवते (८६, रा. कानफाडेनगर, वर्धा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कवडू रामटेके

कवडू भास्कर रामटेके (५९, रा. न्यू बाबुळखेडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.