शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशीदारू दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरातील जुना धान्यगंजमधील मच्छी मार्केटजवळ असलेल्या देशीदारूच्या दुकानाला गुरुवारी (दि. २२) मध्यरात्री २ वाजताच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : शहरातील जुना धान्यगंजमधील मच्छी मार्केटजवळ असलेल्या देशीदारूच्या दुकानाला गुरुवारी (दि. २२) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात दुकानातील दारूसाठा व पाण्याच्या मशीन जळाल्याने किमान पाच लाख रुपयाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

माजी नगराध्यक्ष तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल, रा. सावनेर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. लाॅकडाऊनमुळे ते दुकान मागील काही दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. सावनेर पाेलिसांचे पथक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास या भागात गस्तीवर असताना त्यांना या दुकानातून माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे आढळून आले. दुकानाला आग लागल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी परिसरातील नागरिकांना आवाज देत झाेपेतून जागे केले.

दरम्यान, सावनेर व खापा (ता. सावनेर) नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच नियंत्रणात आणल्याने ती इतरत्र पसरली नाही. यात दुकानातील संपूर्ण दारूसाठा व इतर साहित्य जळाल्याने किमान पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती पवन जयस्वाल यांनी दिली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.