शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र; भाजप युतीला शतप्रतिशत यश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:51 IST

महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात नरेंद मोदी आणि राज्यात देवेन्द्र फडणवीस हे विकास कामाचे डबल इंजिन म्हणून काम करीत आहेत, मोदी सरकारला देशाने पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिले त्याच प्रकारे महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.ब्रॉड गेज मेट्रोच्या डीपीआर रेल्वेकडे आला आहे, महिनाभरात निर्णय होणार आहे. नाशिकमध्ये राबवण्यात येणारी मिनी मेट्रो ही संकल्पना नरेंद्र मोदी यांना खूप आवडली आहे. मी सुद्धा प्रभावित झालो आहे. ती वाराणसीसह देशातील टू टायर व थ्री टायर शहरांमध्ये राबवली जाईल. महाराष्ट्रात भाजपमध्ये कुठलीही बंडखोरी नसल्याचा दावाही त्यांनी केला.मोहन भागवत आमचे मार्गदर्शकमोहन भागवत हे आमचे मोठे बंधू व मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते, त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिली. चांगले मार्गदर्शन मिळाले असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल