शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आज उजळणार ‘नंदा-दीप’

By admin | Updated: March 5, 2017 01:49 IST

महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात होणार आहे.

पदग्रहण : नंदा जिचकार महापौर तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर नागपूर : महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात होणार आहे. महालातील नगरभवनात सकाळी १० वाजता आयोजित विशेष सभेत महापौरपदी भाजपाच्या नंदा जिचकार यांची तर उपमहापौर म्हणून दीपराज पार्डीकर यांची निवड केली जाणार आहे. १५१ नगरसेवकांच्या महापालिकेत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक पोहचले आहेत. संख्याबळ नसतानाही काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी नेहा विवेक निकोसे यांनी तर उपमहापौरपदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदासाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अल्पमताात असलेल्या विरोधकांना एकजूट दाखविता आलेली नाही. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता जिचकार व पार्डीकर यांची निवड निश्चित असल्याने ही निवडणूक एक औपचारिकताच ठरणार आहे. भाजपचे निरीक्षक व प्रभारी आ. अनिल सोले यांनी गेल्या बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्यासह स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा केली होती. (प्रतिनिधी)