शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नानक नाम जहाज है जो जपे उतरे पार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:14 IST

श्री गुरुनानक साहिबजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित राहून नामजप केला

ठळक मुद्देगुरुनानक यांचा ५५० वा प्रकाशपर्व : सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : श्री गुरुनानक साहिबजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे कथा, कीर्तन आणि गुरमत विचार संगतसह भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित राहून नामजप केला व शीख बांधवांना प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.मंगळवारी सकाळी व सायंकाळच्या सत्रात कथा, कीर्तन व गुरमत विचार संगतीचे आयोजन करण्यात आली. शीख बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्टेडियमच्या मध्यभागी विराजमान श्री गुरू ग्रंथसाहिब समोर डोके टेकविले व आशीर्वाद घेतले. कीर्तनकारांनी श्री गुरुनानक देवजी यांच्या कार्याचा गुणगौरव केला तर कथाकारांनी श्री गुरुनानक यांचे उपदेश जनमानसापर्यंत पोहचविले. सोबतच श्रद्धाळुंना एकमेकांमध्ये प्रेमभाव ठेवून वागावे, मदतीसाठी पुढे यावे आणि ईश्वराचे नामस्मरण करावे, असे आवाहन केले. सकाळी ५ वाजता गुरुनानकपुर येथील श्री गुरुनानक दरबार येथून गुरू ग्रंथ साहिबजी यांची पालखी मानकापूर स्टेडियमकडे काढण्यात आली. त्यांना विराजमान करण्यात आल्यानंतर आसा दी वार कीर्तन झाले. सकाळी व सायंकाळी कथा-कीर्तन झाले. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित हजारो श्रद्धाळुंना भोजनदान (लंगर) करण्यात आले. सकाळी गुरू हरकिसन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कीर्तनातून अमृत संचार केला. सकाळच्या सत्रात सरसंघचालक भागवत आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित झाले. त्यांनी जवळपास अर्धा तास उपासनेत सहभाग घेतला व शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे