शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर ग्राहकाची मेहुल चोकसीविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:57 IST

देशाला हादरविणाऱ्या  पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देग्राहक आयोग : पंजाब बँकेतील घोटाळ्यात सहआरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला हादरविणाऱ्या  पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फसवणूक केली आहे.या प्रकरणात आयोगाने चोकसीला नोटीस बजावून दोन महिन्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तिक्कस यांनी गीतांजली इन्फ्राटेकच्या बोरिवली मुंबई येथील टाटवा गृह प्रकल्पात ३-बीएचके फ्लॅट बुक केला आहे. कंपनीने तिक्कस यांच्यासह १२० ग्राहकांकडून सुमारे २०० कोटी रुपये जमा केले. परंतु त्याने वेळेवर प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे ग्राहकांना फ्लॅटस्चा ताबा मिळू शकला नाही. तिक्कस यांनी १ कोटी ६१ लाख रुपयांत फ्लॅट बुक करताना ८० टक्के रक्कम दिली. कर्ज घेतल्यामुळे त्यांना दर महिन्यात १.३० लाख रुपये मासिक हप्ता भरावा लागत आहे. कंपनीने प्रकल्पासाठी भोगवटा प्रमाणपत्र, इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी परवानग्या मिळविलेल्या नाहीत. ३१ डिसेंबर २०१५ ही डेडलाईन असताना प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही, असे तिक्कस यांचे म्हणणे आहे. तिक्कस यांच्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCorruptionभ्रष्टाचार