शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आॅटोचालक महिलेची भाईगिरी !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:47 IST

आॅटो चालविणाऱ्या एका महिलेने क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करून त्याचे सात हजार रुपये लुटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देअमरावतीच्या तरुणाला मारहाण : रक्कमही लुटली

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आॅटो चालविणाऱ्या एका महिलेने क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करून त्याचे सात हजार रुपये लुटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली.चांदूर (जि. अमरावती) येथील नीतेश सुखदेवराव मालपुरे (वय २९) हा तरुण नागपुरात आला होता. सोमवारी दुपारी तो गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानकाजवळून पायी जात होता. त्याच्या हातातील एक स्टॅण्ड अनवधानाने एका आॅटोला लागला. एवढ्या क्षुल्लक कारणावरून आॅटोचालक बबिता ईश्वर रामटेके हिने नीतेशला रोखले. तू आंधळा आहेस का, तुला दिसत नाही का म्हणत त्याच्याशी वाद घातला. नीतेशने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी बबिताने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि नीतेशच्या खिशातून सात हजार रुपये हिसकावून घेतले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बबिताची भाईगिरी सुरू होती. तिला इतरांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही ती डोळे काढत होती. नीतेशने गणेशपेठ ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाWomenमहिला