शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन; प्रश्नोत्तरे नसल्याने लक्षवेधीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:19 IST

येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देहजारावर लक्षवेधी दाखलकायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा आदींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही. त्यामुळे आपापल्या मतदार संघातील प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या हजारो लक्षवेधी सूचना सचिवालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांसह महिला सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित लक्षवेधी सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनात विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सदस्य आपले मुद्दे मांडून न्याय मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. सदस्यांसाठी तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी ही मोठी हत्यारे आहेत. परंतु यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.सोमवारपासून सचिवालयाचे कामकाज सुरू झाले. आतापर्यंत हजारावर लक्षवेधी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत ७४४ तर विधान परिषदमध्ये ३८४ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश लक्षवेधी महिलांवरील अत्याचार, त्यांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, शेतकरी, शेती नुकसान, बाजारभाव या विषयावर असल्याचे सांगितले जाते. हा आकडा दीड हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे.जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही नाकारण्यात येतील तर काहींचे एकत्रीकरण करण्यात येईल. त्यानंतर या लक्षवेधी सभागृहात चर्चेला येतील.यंदा एकाच आठवड्याचे अधिवेशन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा लक्षवेधीवर अधिक चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन