शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : आठवड्याअखेरीस कुलगुरुपदासाठी मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवारांमधून अंतिम पाच जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल ७ऑगस्ट रोजी मुलाखती घेणार असून १५ ऑगस्ट अगोदर नवीन कुलगुरूंचे नाव घोषित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्दे१५ ऑगस्टपूर्वी नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवारांमधून अंतिम पाच जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल ७ऑगस्ट रोजी मुलाखती घेणार असून १५ ऑगस्ट अगोदर नवीन कुलगुरूंचे नाव घोषित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाले होते. त्याअगोदरच मार्च महिन्यात निवड समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते. समितीकडे १२५ अर्ज पोहोचले व त्यांची ‘ऑनलाईन’ बैठकातून छाननी झाली.छाननी प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांना सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले. ३१ व ३१ जुलै रोजी मुलाखती झाल्यानंतर त्यातील पाच नावे अंतिम करण्यात आली असून ती राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांच्या ७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्यपाल मुलाखती घेणार आहेत. या पाच उमेदवारांमध्ये दोन उमेदवार नागपूरचे असून त्यांना विद्यापीठातील महत्त्वाचे पद सांभाळण्याचा अनुभव आहे. याशिवाय नांदेड, पुणे व मुंबई येथील उमेदवारांचादेखील समावेश आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ