शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : एमआयएसला डेटा देण्यास नकार, नोंदणीही नाही

By admin | Updated: July 3, 2016 19:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकडून राज्य शासनाच्या एमआयएसला (मॅनेजमेन्ट आॅफ इन्फॉर्मेशन सिस्टम) माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकडून राज्य शासनाच्या एमआयएसला (मॅनेजमेन्ट आॅफ इन्फॉर्मेशन सिस्टम) माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. विद्यापीठातील ५७ महाविद्यालयांनी अद्याप ह्यएमआयएसह्णला माहिती देणे तर दूरच, पण साधी नोंदणीदेखील केलेली नाही. वारंवार पत्र पाठवून आणि इशारे देऊनदेखील महाविद्यालयांनी ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या खालावलेल्या स्तराची कारणे शोधण्यासाठी राज्य शासनातर्फे ह्यएमआयएसह्णच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येते. या माहितीमध्ये महाविद्यालयांमधील शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, परीक्षांचे निकाल, शिक्षणावरील कर्ज, पायाभूत सुविधा इत्यादी मुद्यांवर याअंतर्गत माहिती मागविण्यात येते.२०१५-१६ या वर्षासाठी ह्यएमआयएसह्णअंतर्गत सर्व विद्यापीठांकडून माहिती मागविण्यात आली होती. नागपूर विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ.धर्मेश धवनकर यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून ह्यडेटाह्ण मागविला होता. यासंबंधात जिल्हास्तरावर कार्यशाळेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. परंतु वारंवार सूचना देऊनदेखील माहिती देण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. ५७ महाविद्यालयांनी ह्यएमआयएसह्णसाठी नोंदणीच केलेली नाही. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधाच नाही. आवश्यक संख्येत शिक्षक नसून पायाभूत सुविधांची बोंबच आहे. जर खरी माहिती दिली तर महाविद्यालयावर संकट येऊ शकते या भीतीतून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.