शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर स्पिच थेरेपी अ‍ॅण्ड हिअरिंगच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST

\Sनागपूर : नागपूर स्पिच थेरेपी अ‍ॅण्ड हिअरिंग एड सेंटर, धंतोली येथे श्रवणदोष शिबिराचे मागील आठवड्यात आयोजन करण्यात आले होते. ...

\Sनागपूर : नागपूर स्पिच थेरेपी अ‍ॅण्ड हिअरिंग एड सेंटर, धंतोली येथे श्रवणदोष शिबिराचे मागील आठवड्यात आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात बहिरेपणा तपासणी करण्यात आली आणि कर्णयंत्राची ट्रायल व मार्गदर्शन मोफत देण्यात आले. शिबिरात स्टार की कंपनीचे कानाच्या आतील व मागील डिजिटल श्रवणयंत्र उपलब्ध होते. त्यामुळे आवाज अतिशय स्पष्टपणे ऐकू येतो. आर्टिफिशियल इन्टालियसद्वारे प्रमाणित, त्याचप्रमाणे रिचार्जेबल कर्णयंत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये बॅटरीची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे स्मार्टफोन व टीव्हीवरील संभाषण स्पष्टपणे ऐकण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे कर्णयंत्र अत्यंत कमी दरात मिळत आहे. आमच्याकडे कर्णयंत्रासोबतच वाचा, भाषा दोषांवर थेरेपी देण्यात येते. कॉक्लिअर इम्प्लांटवरसुद्धा मार्गदर्शन करण्यात येते. कर्णयंत्राच्या मदतीने कानातून येणाऱ्या आवाजावर मात करू शकता. कमी ऐकण्याच्या न्यूनगंडामुळे आलेल्या डिप्रेशनवर उपाय साधू शकतात. (वा.प्र.)