शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

नागपूर हे ‘जॉर्इंट रिप्लेसमेंटचे’ मुख्य केंद्र व्हावे

By admin | Updated: September 13, 2015 03:00 IST

नागपूर हे मध्य भारतातील एक आरोग्य केंद्र्र म्हणून उदयास आले आहे. आता ते ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’चे मुख्य केंद्र व्हावे, ...

नागपूर आॅर्थ्रोप्लास्टी परिषदेला प्रारंभ : सुधीर बाभुळकर यांचे प्रतिपादननागपूर : नागपूर हे मध्य भारतातील एक आरोग्य केंद्र्र म्हणून उदयास आले आहे. आता ते ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’चे मुख्य केंद्र व्हावे, अशी अपेक्षा डॉ. सुधीर बाभुळकर यांनी येथे व्यक्त केली. विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटीच्यावतीने पहिल्या नागपूर आॅर्थ्रोप्लास्टी (कोर्स) परिषदेला शनिवारपासून रामदासपेठ येथील एका हॉटेलात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. बाभुळकर बोलत होते. याप्रसंगी डॉ. हरगुन संगतांनी, डॉ. उमेश महाजन, परिषदेच्या आॅर्गनायझर कमिटीचे डॉ. मुकेश लढ्ढा, डॉ. तुषार भुरे, डॉ. आलोक उमरे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाभुळकर म्हणाले. नागपुरात या प्रकारची परिषद पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील आॅर्थोपेडिक सर्जनने याचा चांगला लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष आपटे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव डॉ. अमोल कडू यांनी आभार मानले. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक सत्र पार पडले. या विविध सत्रामध्ये डॉ. अविनाश पाटील, डॉ. जितेंद्र टावरी, डॉ. समीर देशमुख, डॉ. संजय सोनवणे, डॉ. सुनील निकोसे, डॉ. सुहास सिंग, डॉ. हरगुन संगतानी, डॉ. आनंद नानू, डॉ. मकवाना, डॉ. अशोक लवंगे, डॉ. नीलेश जोशी, डॉ. सुश्रुत बाभुळकर, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. अभय पाटील, डॉ. के. एस. राजन, डॉ. राजू चौधरी, डॉ. सुशील मानकर, डॉ. गोविंद लाहोटी, डॉ. योगेश सालफळे, डॉ देवाशिष बेरीक, डॉ. मनोज पहुरकर, डॉ. हर्ष गिडवानी, डॉ. अमिष क्षत्रिय या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)