शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शायनिंग

By admin | Updated: March 19, 2017 02:52 IST

अर्थसंकल्पात मिहानकरिता १०० कोटी आणि नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची घोषणा करताना

मिहानसाठी १०० कोटी नागपूर : अर्थसंकल्पात मिहानकरिता १०० कोटी आणि नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची घोषणा करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर शायनिंगचा नारा दिला आहे. अर्थसंकल्पात नागपूर, मुंबई आणि पुणे येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ७१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ७१० कोटींपैकी नागपूर मेट्रो प्रकल्पालाही निधी मिळेल. मिहानला १०० कोटी रुपये मिळाले आहे. यातून पायाभूत सुविधा आणि अन्य कामे होणार आहेत. हा निधी कुठे खर्च करायचा, हे सर्वस्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) चेअरमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, अशी प्रतिक्रिया ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. हा निधी पुनर्वसन आणि विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) वित्त संचालक एस. शिवमाथन म्हणाले, महामेट्रो नागपूर आणि पुणे येथे प्रकल्प उभारत आहे. यावर्षी या प्रकल्पांसाठी २७०० कोटींची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने १८५० कोटींची तरतूद केली आहे. यापैकी ९५० कोटी नागपूर मेट्रो आणि ९५० कोटी पुणे मेट्रोला मिळतील.(प्रतिनिधी)