शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सीआईएससीईचा नागपूरचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

नागपूर : दी काैन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) ने आयसीएसई म्हणजे दहावी व आयएससी म्हणजे बारावीचा ...

नागपूर : दी काैन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) ने आयसीएसई म्हणजे दहावी व आयएससी म्हणजे बारावीचा निकाल शनिवारी घोषित केले. यात नागपूर शहराचा निकाल १०० टक्के लागला. राज्यात दोन्ही वर्गाच्या परीक्षेत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयसीएसईत ९९.९९ टक्के व आयसीसीचा ९९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत कमी आली आहे. कोरोनामुळे सीआयएससीईने दहावी व बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून निकाल घोषित करण्यात आला. परीक्षा झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना निकालाच्या बाबतीत उत्सुकता होती. नागपुरातील तीन शाळेत आयसीएसई व एका शाळेत आयएससी अभ्यासक्रम शिकविला जातो. शाळांकडून मिळालेल्या माहितीनुसार निकाल १०० टक्के लागला आहे.

साक्षी रंजन विदर्भ रिजनमधून प्रथम ()

चंदादेवी सराफ स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजची साक्षी रंजन ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत विदर्भ रिजनमधून प्रथम आली. तिला ९७.२० टक्के गुण मिळाले. तर प्रेरणा बघेले हिला ९७ टक्के व सरगम गोडबोले या विद्यार्थिनीला ९६.८० टक्के गुण मिळाले, तर ६१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. शाळेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, श्रीनभ अग्रवाल याने बारावीत ९५.३० टक्के, वंशिका शर्मा हिने ९४ टक्के, साक्षी त्रिपाठी हिने ९२ टक्के गुण मिळविले.