शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या कामात नागपूर नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:30 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देदेशभरातील ९९ शहरांमध्ये अव्वल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केले रँकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट होतेय. तेही झपाट्याने. याची पावती दिली आहे ती दस्तुरखुद्द केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.९९ शहरांत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांच्या प्रगतीच्या आधारावर हे रँकिंग करण्यात आले आहे. उपराजधानीत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा येथे स्मार्ट सिटी योजनेच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट या घटकांतर्गत कामे सुरू आहेत़ या भागाचा क्षेत्राधिष्ठित विकास केला जाणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध विकासासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यावर नागरिकांकडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या़ या कामातील गतिमानतेमुळे मनपाच्या वाट्याला हा बहुमान आला आहे़ शहरावर देखरेख ठेवण्यासाठी चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत़ एकूण ३,६६७ कॅमेरे कार्यान्वित आहेत़ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवरही यामुळे कारवाई करणे शक्य झाले आहे़ पॅन सिटी या घटकांतर्गत नागपूर स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरी जाऊन गोळा करण्यात येणारा ‘ओला’ आणि ‘सुका’ कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नियोजन करण्यात आले़ याला फारशी गती मिळाली नसली तरी अन्य घटकांतर्गत उत्तम काम सुरू आहे़ त्यामुळे मनपाला ‘नंबर वन’ हा किताब केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने प्रदान केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार