शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी नागपूर मनपाची हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 12:09 IST

अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेले एकाकी राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी नागपूर महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. अशा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास त्यांनी सदर हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा उपलब्ध होऊ शकेल. इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था, दिव्यांग क्षेत्रात काम करणाºया संस्था यांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याची इच्छा दर्शविल्यास हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.येथे साधा संपर्क- मनपाने सुरू केलेल्या या हेल्पलाईनचा क्रमांक ०७१२-२५६७०१९ असा असून संपर्क अधिकारी (नोडल आॅफिसर) म्हणून अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. अन्नधान्य, औषध, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिक