शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:48 IST

नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे.

प्रकल्पाला मंजुरी : ४.३० तासात मुंबईला पोहचणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन २०२१-२२ पासून धावणार आहे. या ट्रेनला चार थांबे प्रस्तावित आहेत. यात नाशिक, अकोला व औरंगाबाद आदींचा समावेश आहे. ही ट्रेन नागपूर ते मुंबई हे अंतर ४.३० तासात पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल आॅक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हायस्पीड कॉर्पोरेशनने दिल्ली-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याबाबतचा व्यवहारिकता अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. दिल्ली-कोलकाता मार्गाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे तसेच कॉर्पोरेशन नागपूर-मुंबई प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करीत आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन औरंगाबादमार्गे चालविण्याची सूचना केली आहे. या मार्गावर काही थांबे सुचविण्यात आले आहेत. यात नाशिक, औरंगाबाद व अकोला आदींचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा विभागाचा विकास लक्षात ठेवून राबविला जाणार आहे. २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.