शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोचा आयआयटी-मुंबईशी करार

By admin | Updated: June 19, 2015 02:40 IST

वेगाने विकास होणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आता मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहकार्य मिळणार आहे.

नागपूर : वेगाने विकास होणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आता मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहकार्य मिळणार आहे. नागपूर मेट्रोने अलीकडेच आयआयटी मुंबईसोबत करार केला आहे. याअंतर्गत संस्था ‘अ‍ॅडव्हान्स आयटी बेस्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम’साठी सल्ला देणार आहे. उपरोक्त सिस्टिम हस्तगत करण्यासाठी नागपूर मेट्रो प्रयत्नरत आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मची विशेष ख्याती आहे. यामुळे साईटवर वास्तविक बांधकाम सुरू करण्याआधी ५ डी बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (बीआयएम) टूल्सच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पाच्या सुट्याभागांना एकत्रित करता येईल. वेळेत काम पूर्ण करणे, गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे, चुका सुधारण्याचे काम आदी डिजिटल प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून गुंतवणूक आणि कामाच्या वेळेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. भारतात पहिल्यांदा कोणत्याही प्रकल्पाच्या उभारणीसाठी अशा अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट टूल्सचा उपयोग करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (एनएमआरसीएल) डिजिटल प्लॅटफॉर्मच्या डिझाईनचे नियोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते अनोखे ठरणार आहे. भारतीय आयटी कंपनी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेकने नागपूर मेट्रोसाठी आयटी प्लॅटफॉर्म देण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)