शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात दोन वर्षात नऊ सरपंच अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:06 IST

नागपूर विभागात गेल्या दोन वर्षात ५० सरपंचाविरोधात जि.प.ला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून नऊ सरपंचांना अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देगैरव्यवहार, जात वैधता प्रमाणपत्राबाबत तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने ग्रा.पं.चे अधिकार वाढविले आहेत. शासनाच्या कुठल्याही योजनेचा निधी थेट ग्रा.पं.ला पोहचतो आहे. त्यामुळे ग्रा.पं.चा सर्वेसर्वा असलेल्या सरपंचाचेही अधिकार वाढले आहे. त्यातून भ्रष्टाचाराची, गैरव्यवहाराची प्रकरणे पुढे येत आहे. गेल्या दोन वर्षात ५० सरपंचाविरोधात जि.प.ला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून नऊ सरपंचांना अपात्र ठरविले आहे.ज्या नऊ सरपंचांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, त्यांच्यावर अतिक्रमण, गैरव्यवहार आणि जातवैधता प्रमाणपत्र याबाबतची कारणे पुढे आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१७ पासून आॅक्टोबर २०१८ पर्यंत ५० सरपंचाच्या विरोधात तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या. यातील बहुतांश तक्रार गैरव्यवहार संबंधात असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई संदर्भात सर्व प्रकरणे विभागीय आयुक्तांकडून पाठविण्यात आली. यातील १६ प्रकरणात विभागीय आयुक्तांनी निकाल दिला आहे. यात नऊ प्रकरणात सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तर पाच प्रकरणात निर्णय जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दिला आहे. उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी