शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर काँग्रेस सेवा दलाचा ‘दल दिन’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर काँग्रेस सेवा दलाचा ९७ वा दल दिन रविवारी सकाळी देवडिया भवन येथे शहर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर काँग्रेस सेवा दलाचा ९७ वा दल दिन रविवारी सकाळी देवडिया भवन येथे शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे यांच्या अध्यक्षतेखाली व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी काँग्रेस सेवा दल राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य कृष्ण कुमार पांडे, प्रदेश उपाध्यक्ष राम गोविंद खोबरागडे, प्रदेश संघटक सचिव मोहम्मद कलाम भाई, डॉ. ढगे उपस्थित होते.

नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना दल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य कृष्ण कुमार पांडे यांनी सेवादलाचे योगदान व महत्त्व यावर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांना दल प्रतिज्ञा दिली. शहराध्यक्ष प्रवीण आगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय वाटकर यांनी केले. संचालन सुनील अग्रवाल तर आभार चिंतामण तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला नागपूर शहर काँग्रेस सेवा दलाचे कोषाध्यक्ष विजय वाटकर, सतीश तलवारकर, राजेंद्र भोंडे, रवींद्र चौधरी, सोहम सातपुते, संजय हांडे, अजय पांडे, अशोक पालीवार, चंद्रकांत भागवतकर, रामचंद्र भवाळकर, धनराज चरडे, जया बारापात्रे, शीला कठाणे, कल्पना बांगरे, सरस्वती सोनी, युवा ब्रिगेडचे पदाधिकारी व आदी कार्यकर्ते हजर होते.