शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मंडळाला मिळणार ८ एफिशिएन्सी शिल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वे मुख्यालयाने ६५व्या वार्षिक रेल्वे पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात मध्य रेल्वे, नागपूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य रेल्वे मुख्यालयाने ६५व्या वार्षिक रेल्वे पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी एकूण २१ एफिशियन्सी शिल्डपैकी नागपूर मंडळाला वैयक्तिक स्तरावर पाच आणि संयुक्त स्तरावर तीन शिल्ड प्रदान केल्या जाणार आहे.

नागपूर मंडळात रोबोटच्या मदतीने गाड्यांची अंडरगियर तपासणी, अप्रभावी कोच व वॅगन्सला कमी करणे आणि अशक्त वॅगन्सची ऑनटाइम दुरुस्ती, स्वयंचलित ट्रेन परीक्षा यंत्रणेच्या स्थापनेसाठी यांत्रिक शिल्ड, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, स्वयंचलित सिग्नलिंग, एसी गेटचे इंटरलॉकिंग, आयबीएच कमिशनिंग, वायफाय कोच, डिस्प्ले बोर्डची स्थापना, ऑप्टिकल फायबर वर्कसाठी एस ॲण्ड टी शिल्ड, गाड्यांच्या परिचालनाची पाळलेल्या समयसारीणीसाठी पॅक्च्युएलिटी शिल्ड, बैतुल स्टेशनची राखलेली स्वच्छता आणि नागपूर स्टेशनच्या डायमंड क्रॉसिंग गार्डनची घेतलेली काळजी यासाठी स्वच्छता शिल्ड प्रदान केली जाईल. याच प्रकारे संयुक्त स्तरावरील शिल्डमध्ये महाव्यवस्थापक समग्र एफिशियन्सी शिल्ड, परिचालन शिल्ड, अकाऊंड शिल्डचा समावेश आहे. मिळणारे हे पुरस्कार नागपूर मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव असल्याची भावना मंडळ रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी व्यक्त केली.

.....