शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-भंडारा चारपदरी महामार्ग ६ वर्षानंतरही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:20 IST

सहा वर्षे उलटूनही नागपूर-भंडारा या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग-६ चे काही काम अजूनही अपूर्ण आहे. आता हा रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देप्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा वर्षे उलटूनही नागपूर-भंडारा या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग-६ चे काही काम अजूनही अपूर्ण आहे. आता हा रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे. महामार्गाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनी काहीही स्पष्ट करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते. दरम्यान रस्त्यांवर खड्डेही पडू लागले आहे.एनएच-६ नागपूर ते भंडारापर्यंत ४६ किमीच्या चार पदरी रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट वैनगंगा एक्स्प्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले होते. २०१२ मध्ये ४८४.१९ कोटी रुपयाचे हे काम सुरू झाले. जेएमसी प्रोजेक्ट इंडिया लि. ने हे काम केले. हीच कंपनी माथनी टोल नाक्यावर वसुलीही करते. या रस्त्याला आता दुरुस्तीची गरज आहे. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) सुद्धा या महमार्गावरील त्रुटींबाबत गंभीर दिसून येत नाही. एलएचएआयतील संंबधित प्रकल्प व्यवस्थापक याबाबत बोलण्यास तयार नाहीत. सूत्रांनुसार भंडाराजवळ काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.विशेष म्हणजे हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता.अनेक त्रुटी असूनही अथॉरिटी कंपनीवर इतकी मेहेरबान का? या रस्त्यावर ते लक्ष का ठेवू शकत नाही, त्रुटी असूनही कंत्राटदाराला कुठलेही पत्र का देण्यात आलेले नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक