शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संतप्त पत्नीने दारुड्या नवऱ्याला विटांनी ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:43 IST

रात्रीच्या अंधारात विटांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी पत्नीच पतीची मारेकरी निघाली. तिने आपल्या वडिलाच्या मदतीने दारूड्या पतीला विटांनी ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ठळक मुद्देअपघात नव्हे हत्या पत्नी व सासरा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रीच्या अंधारात विटांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी पत्नीच पतीची मारेकरी निघाली. तिने आपल्या वडिलाच्या मदतीने दारूड्या पतीला विटांनी ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पत्नी लक्ष्मीबाई इंदरलाल इनवाती (वय ३५) आणि तिचे वडील दशरथ बुढा मरस्कोल्हे (वय ६२) या दोघांना अटक केली.शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. इंदरलाल इनवाती मुळचा सीतापार कुरई (जि. शिवनी मध्य प्रदेश) येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो नागपुरात आला होता. यशोधरानगरातील भिलगावच्या बुद्धनगरीत तो कुटुंबीयांसह राहायचा. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ते कामावरून घरी परत जात असताना रस्त्यावर पडलेल्या विटाच्या ढिगाऱ्यावर अडखळून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इंदरलालची पत्नी लक्ष्मीबाई इनवाती हिने पोलिसांना दिली होती. त्यावरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

दारूच्या नशेत अत्याचार करायचानवरा दारुडा होता. तो कामावरही जात नव्हता आणि पत्नीकडून पैसे हिसकावून दारूच्या नशेत मारहाण करून अत्याचार करायचा. शुक्रवारी रात्री असेच झाले. दारूच्या नशेत त्याने पत्नीला मारणे सुरू केले. त्यामुळे रागाच्या भरात लक्ष्मीबाई आणि तिचे वडील दशरथ मरस्कोल्हे यांनी त्याला विटांनी मारले. डोक्यावर विटांचे फटके बसल्याने तो जबर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मीबाई इनवाती आणि दशरथ मरस्कोल्हे या दोघांना इंदरलालच्या हत्येच्या आरोपात अटक केली.

टॅग्स :Murderखून