शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ ‘सी-एटीएफएम’शी जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:08 IST

रस्ते आणि रेल्वेला काही वेळ थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या सिग्नलिंग यंत्रणेची माहिती सर्वांनाच आहे. अशीच यंत्रणा आकाशात विमानांचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी आहे. एअर नेव्हिगेशनशी जुळलेली ही यंत्रणा सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणेशी (सी-एटीएफएम) जुळली आहे.

ठळक मुद्देआता विमानांच्या घिरट्या बंदएटीएफमध्ये होणार बचत

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते आणि रेल्वेला काही वेळ थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या सिग्नलिंग यंत्रणेची माहिती सर्वांनाच आहे. अशीच यंत्रणा आकाशात विमानांचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी आहे. एअर नेव्हिगेशनशी जुळलेली ही यंत्रणा सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणेशी (सी-एटीएफएम) जुळली आहे.देशात दरवर्षी घरगुती आणि विदेशी उड्डाणात जवळपास ७ ते ८ टक्के होणाऱ्या वाढीमुळे सर्व मोठ्या विमानतळांवर गर्दी झाली आहे. त्यामुळे विमानांना आकाशात व्यर्थ घिरट्या घालाव्या लागत असल्यामुळे महागडे हजारो लिटर एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) विनाकारण खर्च होते. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या नेव्हिगेशन शाखेने सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणा तयार केली असून, ती छोट्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविण्यात आली आहे.

कसे काम करते सी-एटीएफएमकोणत्याही विमानतळावर कोणत्याही विमानाच्या उड्डाणादरम्यान जवळपास त्याचवेळी उतरणाºया विमानाच्या आकाशात घिरट्या टाळण्यासाठी या विमानाच्या उड्डाण भरण्याच्या वेळेला आधीच मॅनेज करण्यात येते. सी-एटीएफएममुळे काही विमानांना विलंब होतो. पण हवाई प्रवास सुरक्षित होतो. आकाशात विमान घिरट्या घालत असताना प्रवासी काहीही करू शकत नाही, पण जमिनीवर वाट पाहताना त्यांना कोणत्याही प्रकारे वेळ घालविता येतो.

इंधनाचे नुकसान होणार नाहीसी-एटीएफएम यंत्रणेमुळे आकाशात घिरट्या घालणाऱ्या विमानांचे इंधन जास्त खर्च होते. सर्व प्रमुख विमानतळ या यंत्रणेच्या नेटवर्कमध्ये आहेत. त्याअंतर्गत कोणते विमान केव्हा उड्डाण भरेल, हे निश्चित केले जाते. सुरक्षा आणि इंधनाच्या बचतीला ध्यानात ठेवून कुठलाही वेळ खर्ची न घालता विमान उतरविण्यात येते. ही एअर नेव्हिगेशन सर्व्हिसची (एएनएस) एक मोठी उपलब्धी आहे.

एटीसीची जबाबदारी वाढलीविमानांची ये-जा नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची (एटीसी) जबाबदारी या यंत्रणेमुळे वाढली आहे. यंत्रणेच्या माध्यमातून नेव्हिगेशन आणि नियंत्रणात समन्वय आणि संवादाची प्रक्रिया सुरू असते. विमानाचे उड्डाण आणि उतरण्याची परवानगी आता या यंत्रणेला ध्यानात ठेवून देण्यात येत आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर