शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर @ ४५.६; ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 09:49 IST

अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती.

ठळक मुद्देतुरळक पाऊस, पण दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. त्यामुळे कमाल तापमान गेल्या २४ तासात १.४ डिग्रीने वाढत ४५.६ वर गेले होते. सामान्यत: तापमान तीन डिग्रीवर गेल्याने गर्मीने बेचेन केले होते. यावर्षी तापमानाने ४६.३ डिग्रीचा पल्ला गाठला आहे. मे महिन्यातील उरलेल्या दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने २१ व २२ मे ला रेड अलर्ट घोषित करून तापमान ४ ते ५ डिग्रीने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान खात्याच्या वेबसाईटवरून अलर्ट हटला. पण मंगळवारी तापमान अचानक वाढले. हे लक्षात घेता हवामान खात्याने विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला व गडचिरोलीचा समावेश आहे.

नागपुरात तुरळक पाऊसदिवसभर शहरातील नागरिकांनी अंग भाजणारा उकाडा सहन केल्यानंतर, सायंकाळी मात्र पावसाने काही उसंत दिली. काही मिनिट का होईना तुरळक पाऊस झाल्याने, वातावरण काहिसे आल्हाददायक झाले. मात्र पावसामुळे थोडा उकाडा वाढला.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल