शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

श्री गणेश टेकडी मंदिराला मनपाची नोटीस

By admin | Updated: July 8, 2016 02:52 IST

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीताबर्डी येथील श्री गणेश टेकडी मंदिराचा मुख्य भाग शिकस्त झाला आहे.

मंदिराचा मुख्य भाग शिकस्त : भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न नागपूर : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीताबर्डी येथील श्री गणेश टेकडी मंदिराचा मुख्य भाग शिकस्त झाला आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता मंदिराचा शिकस्त भाग पाडण्यात यावा, यासाठी गुुरुवारी महापालिकेच्या धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांनी मंदिराचे अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. झोनच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या मंदिराची पाहणी केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यावरील स्लॅब, मंदिराचे कॉलम व इतर भाग शिकस्त झाल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले होेते. येथे होणारी भाविकांची गर्दी विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराचा शिकस्त भाग पाडून नवीन बांधकाम करण्याची गरज आहे. ही बाब विचारात घेता झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी शिकस्त भाग सात दिवसांत पाडण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र म्युनिसिपल अ‍ॅक्ट कलम २६४ अन्वये बजावलेल्या नोटीसद्वारे मंदिर व्यवस्थापनाला केली आहे. (प्रतिनिधी) मंदिर शिकस्त झाल्याने नोटीसझोन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी श्री गणेश टेकडी मंदिराची पाहणी केली होती. यात मंदिराचा मुख्य भाग, स्लॅब व कॉलम शिकस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा विचारात घेता कायद्यातील तरतुदीनुसार मंदिराचे अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. - प्रकाश वराडे, सहायक आयुक्त