शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’वर मनपाचे मौन

By admin | Updated: November 29, 2014 02:46 IST

महानगरपालिकेने एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) संदर्भात मौन धारण केले आहे.

नागपूर : महानगरपालिकेने एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) संदर्भात मौन धारण केले आहे. एलबीटी व आॅक्ट्रॉय यापैकी कोणता पर्याय मंजूर आहे, यावर मनपाने गेल्या आॅगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उत्तर सादर केले नाही.एलबीटी व आॅक्ट्रॉय यापैकी एक पर्याय स्वीकारण्यावर निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती कळविण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या आॅगस्टमध्ये महानगरपालिकेला दिले होते. परंतु, मनपा तेव्हापासून गप्प आहे. हे प्रकरण शुक्रवारी सुनावणीसाठी आले होते. दरम्यान, नवीन शासन एलबीटी रद्द करून नवीन पर्याय देण्याच्या विचारात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.‘एलबीटी’विरुद्ध माजी महापौर व आमदार अनिल सोले, विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशन, नागपूर चेंबर आॅफ कॉमर्स यांच्यासह एकूण चौघांनी रिट याचिका दाखल केल्या आहेत. ‘एलबीटी’चे स्वरूप जकात करापेक्षा किचकट व त्रासदायक आहे. जकात कर पद्धतीत आवश्यक कर भरून माल शहराच्या हद्दीत आल्यास त्रास संपत होता. त्यानंतर कोणताही हिशेब ठेवावा लागत नव्हता. ‘एलबीटी’मध्ये मात्र विविध प्रकारच्या नोंदी ठेवाव्या लागणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया व इतर संबंधित वकिलांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)