शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा ठगबाज नागपुरात जेरबंद

By admin | Updated: October 29, 2016 02:29 IST

आयएएस आॅफिसर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुंबईच्या एका ठगबाजास दिल्ली पोलिसांनी नागपुरात अटक केली.

आयएएस आॅफिसर असल्याची बतावणी : अनेकांना गंडानागपूर : आयएएस आॅफिसर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुंबईच्या एका ठगबाजास दिल्ली पोलिसांनी नागपुरात अटक केली. विनय कुमार असे या ठगबाजाचे नाव असून तो मुंबई येथील रहिवासी असल्याचे समजते. या कारवाईला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, विनयकुमार सोशल मीडियावर स्वत:ला आयएएस अधिकारी असल्याचे सांगून सर्वसामान्यांना प्रभावित करतो. त्या आधारे संपर्कात आलेल्यांना गंडा घालतो. त्याने रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक ठिकाणी ठगबाजी केल्याचे समजते. त्याने स्वत:च्या अनेक मुलाखतीही फेसबुकवर टाकलेल्या आहेत. त्याची झकपक शैली केंद्रीय सतर्कता विभागाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यात संबंधित नावाचा कोणताही अधिकारी आयएएस नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित विभागाने त्याच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून त्याची चौकशी सुरू झाली. तो नागपुरात दडून असल्याचे कळाल्याने दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक नागपुरात आले. या पथकाने आज विनयकुमारला ताब्यात घेऊन दिल्लीला नेल्याचे समजते. या संदर्भात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता असल्या कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)