शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर डीबीएची बहुप्रतीक्षित निवडणूक आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:10 IST

जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे.

ठळक मुद्देवकिलांमध्ये उत्साह : १७ जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे.नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ दोन वर्षे म्हणजे, २०१८ ते २०२० पर्यंत कार्यरत राहील. जिल्हा न्यायालयातील विविध खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंतचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. निवडणूक समितीने आचारसंहिता जाहीर केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या वकिलांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. २७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.असे आहेत उमेदवारअध्यक्ष - उदय डबले, मनोज साबळे, कमल सतुजा.महासचिव - रंजन देशपांडे, नितीन देशमुख, सुशील कल्याणी, विवेक कोलते, मंगेश मून.उपाध्यक्ष (दोन जागा) - पराग बेझलवार, प्रभाकर भुरे, शशांक चौबे, मनीष गुप्ता, विवेक कराडे, सुनील लाचरवार, सौमित्र पाल, विलास राऊत, विलास सेलोकर, तावीर शेख, छायादेवी यादव.ग्रंथालय प्रभारी - कीर्तिकुमार कडू, शरद पनपालिया, नीतेश समुंद्रे, विक्की तांबे, मंगला वरके.सहसचिव (दोन जागा) - मो. सज्जथ बेग, आशिष भेंडारकर, शैलेश जयस्वाल, मीनाक्षी माहेश्वरी, शीतल शुक्ला, उमाकांत सोनकुसरे, पंकज तपासे, पराग वाघ, कैलाश वाघमारे.कोषाध्यक्ष - नितीन गांधी, अनिल गुल्हाने, तरुण परमार, सागरिका पाठक़कार्यकारी सदस्य (नऊ जागा) - अश्विन बेठारिया, धर्मराज बोगाटी, रोहित बोरवणकर, पवन गभणे, सी.एम. गायधने, देवेंद्र गलांडे, रेखा गोडबोले, सूरज गुप्ता, चंद्रशेखर जनबंधू, साहिल कश्यप, शबाना खान, विनोद खोबरे, महेश मुरुगन, आशिष नायक, वैभव ओगले, दीपाली पद्मगिरवार, रमेश पटले, इम्रान पठाण, प्रीती पिंपळकर, हर्षद पुराणिक, सौरभ राऊत, विलास सरदार, सोहेल शेख, पारुल शेंद्रे, हेमलता सिंग, रुबी सिंग, नीलेश ठेंगरे, धिरेंद्र उपाध्याय.

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक