शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात फातोडेवर एमपीडीएची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:09 IST

नागपूर : अंबाझरीच्या पांढराबोडी वस्तीतील कुख्यात गुंड संजय फातोडेला एमपीडीएनुसार तुरुंगात पाठविण्यात आले आहे. फातोडे विरुद्ध हप्तावसुली, मारहाण, दंगा, ...

नागपूर : अंबाझरीच्या पांढराबोडी वस्तीतील कुख्यात गुंड संजय फातोडेला एमपीडीएनुसार तुरुंगात पाठविण्यात आले आहे. फातोडे विरुद्ध हप्तावसुली, मारहाण, दंगा, जमीन हडपणे, अवैध सावकारी आदी गुन्हे दाखल आहेत. त्याची अंबाझरी ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. तो मुलांच्या मदतीने पांढराबोडी चौकाजवळ प्रॉपर्टी डीलिंग कार्यालयातून अवैध सावकारी करीत होता. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्याची दहशत होती. त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली.

दुर्गेश पसेरकरला अटक

नागपूर : वृद्ध महिलेच्या घरात घुसून आग लावणाऱ्या दुर्गेश पसेरकरसह तीन आरोपींना सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. १३ मार्चला दुपारी दुर्गेश पसेरकर आपल्या साथीदारांच्या सोबत ७० वर्षांच्या प्रमिला गेडाम यांच्या घरी आला. टीव्ही आणि इतर सामानाची तोडफोड करून प्रमिला यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील सामान आणि कपड्यांना आग लावून फरार झाला. सोनेगाव पोलीस दुर्गेशचा शोध घेत होते. त्यानंतर, तो पोलिसांच्या हाती लागला.

................