शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नागपुरात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:52 IST

रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देरास्ता रोको आंदोलनादरम्यान घडला प्रकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेदरम्यान नागपूर शहराच्या प्रवेशद्वारातच खोटारडया सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करुन सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शांततेमध्ये आंदोलन करत असताना अटक केली त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत झटापट केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.रास्तारोको आंदोलन करताना नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विदर्भ नेते माजी मंत्री अनिल देशमुख,माजी खासदार आनंद परांजपे,माजी आमदार संदीप बजोरिया आणि अनेक पदाधिकाºयांना अटक केली आणि काहीवेळातच सोडून देण्यात आले.मात्र पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला चांगलीच दुखापत झाली आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेArrestअटक