शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 21, 2015 03:23 IST

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेणे, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी,

नागपूर : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेणे, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, पालक, संस्थाचालकांसंदर्भात घेतलेल्या घातक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष पसरला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे देऊन निदर्शने केली. माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. एकीकडे २०१३ पासून अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. दुसरीकडे नियमबाह्य नवीन नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखालील समितीने एप्रिल २०१५ ला दिलेल्या अहवालात बऱ्याच अटी मराठी शाळेसाठी घातक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सेवा धोक्यात येणार आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात आहे. यासह अन्य मागण्यासाठी शिक्षकांनी धरणे दिले. धरणे आंदोलनात नागपूर विभागातील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रमोद रेवतकर, आनंद कारेमोरे, सुधाकर अडबोले, राजेश धुर्वे, सेमदेव टापले, सी.एच. रहांगडाले, अनिल गोतमारे, धनराज राऊत, विठ्ठल जुनघरे, संजय वारकर, अरुण कराळे, दादाराव भगत, विकास गोतमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)