शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात कामठी विधानसभेत सर्वाधिक मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:30 IST

नागपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाखाच्यावर पोहोचली आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वात कमी मतदार काटोल विधानसभा क्षेत्रात आहेत.

ठळक मुद्देकाटोल सर्वात कमीजिल्ह्यात ४१ लाखावर मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रशासनानेही कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सर्व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदार वाढविण्याचाही प्रयत्नही होत आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाखाच्यावर पोहोचली आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वात कमी मतदार काटोल विधानसभा क्षेत्रात आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेकरिता निवडणूक होणार आहे. या आठवड्यात आचारसंहिता लागणार असून, आॅक्टोबर महिन्यात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सर्व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मनुुष्यबळ पुरविण्यासाठी सर्व विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कर्मचारी न देणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यासोबत वेतन रोखण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे.लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे विधानसभेत ती वाढविण्याचा प्रशासनाचा जोर आहे. नवीन मतदारांची नावे जोडण्यासोबत मृत पावलेल्या मतदारांची नावे वगळण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात आले. नवीन मतदार नोंदणीकरिता विशेष अभियानही राबविण्यात आले. याचा चांगला परिणाम समोर आला आहे. जिल्ह्याची मतदार संख्या आजच्या घडीला ४१ लाख ६३ हजार ३६७ आहे. यात पुरुष मतदार २१ लाख ३१ हजार १४९ तर महिला मतदारांची संख्या २० लाख ३२ हजार ११८ आहे. तर १०० मतदार तृतीयपंथी आहेत. मतदारांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019