शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला प्रभातफेरी, मिरवणुकांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST

नागपूर : यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आल्याने ती कशी साजरी करायची, याबाबत ...

नागपूर : यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आल्याने ती कशी साजरी करायची, याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने कुठल्याही प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकींना यंदा परवानगी नसून, शिवजयंतीच्या पर्वावर आरोग्यविषयक शिबिर, उपक्रम नियमांचे पालन करीत राबविण्याला मात्र शासनाने परवानगी दिली आहे. याच आधारावर महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शिवजयंतीसंदर्भात शासनाने ११ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरवर्षी शिवजयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे आयोजित करण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. या माध्यमातून कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

अशा आहेत सूचना

- कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्याने, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

- सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी.

- कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये.

- त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.

- यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत १० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी राहील.