शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एक लाखाहून अधिक नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम  : कॅमेऱ्यात झाले कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:45 IST

उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले.

ठळक मुद्दे१५ महिन्यांची आकडेवारी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वाहतूक तोडणारे किती लोक या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आढळून आले, तसेच किती वाहनचालकांवर मोटर वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली, हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती अधिकाराचा अर्ज वाहतूक पोलिसांकडे वर्ग केला होता. वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ ते १६ मार्च २०२० या कालावधीत १ लाख १८ हजार ५४३ वाहनचालक कॅमेऱ्याद्वारे वाहतूक नियम तोडताना आढळून आले. या सर्व चालकांवर मोटार वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीTrafficवाहतूक कोंडीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता