शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मिशन अ‍ॅडमिशन दूर करेल टेन्शन

By admin | Updated: February 12, 2017 02:27 IST

शाळांमधील प्रवेशांची लगबग सुरू झाली आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे

लोकमतचा विशेष उपक्रम : मुलांचा सर्वांगीण विकास आता एकाच छताखाली नागपूर : शाळांमधील प्रवेशांची लगबग सुरू झाली आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे. कुठल्या शाळेत प्रवेश द्यायचा, त्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी काय वेगळे करायचे, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे आहेत. पालकांच्या याच चिंतेला दूर सारण्यासाठी लोकमत एक विशेष उपक्रम राबवत असून या उपक्रमांतर्गत ‘स्कूल एक्सपो’ आणि ‘मिशन-अ‍ॅडमिशन-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ फेब्रुवारी या काळात रामगोपाल माहेश्वरी भवन हॉल, झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. लोकमत आणि सेंट पॉल स्कूलद्वारे आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार, या उपक्रमादरम्यान उन्हाळी शिबिराबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी प्रशिक्षण, विविध शाळा व शाळांमधील प्रवेशाची सर्वंकष माहिती दिली जाईल. या तीन दिवसीय प्रदर्शन व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमात पालक आपल्या मुलांच्या करिअर संबधित आवश्यक ती सर्व माहिती मिळवू शकातात. पालकांच्या मनात जर कुठल्या शंका असतील तर त्या शंकांचे निरसनही येथे केले जाईल.(प्रतिनिधी) यांना सहभागी होता येईल या उपक्रमात नामांकित शाळा, प्री नर्सरी, प्रायमरी, डे-स्कूल, एनिमेशन इन्स्टिट्यूट, अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स अकॅडमी, करिअर गायडन्स अकॅडमी, म्युझिक अ‍ॅण्ड आर्ट क्लासेस, डान्स क्लासेस, स्पोकन अकॅडमी, अ‍ॅबेकस, मेमोरी टेक्निक्स, मार्इंड पॉवर, पर्सनालिटी डेव्हलपमेंट यासरख्या संस्थासुद्धा यात सहभागी होऊ शकतात. मर्यादित स्टॉल उपलब्ध या भव्य उपक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. येथे विद्यार्थ्यांची शिक्षा व प्रशिक्षणासाठी अनेक प्रतिष्ठान आणि संस्था स्टॉल लावायला इच्छुक आहेत. परंतु स्टॉल मर्यादित असल्याने इच्छुक संस्थांना वेळेआधी आपल्या स्टॉलचे बुकिंग करावे लागेल. स्टॉलचे बुकिंग व याबाबत अधिक माहितीसाठी लोकमत भवनातील इव्हेंट्स कार्यालयात किंवा ९८८१७४८७९०, ९८२२४०६५६२ या क्रमांकांवर संपर्क केला जाऊ शकतो.