शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाठोड्यातून बेपत्ता झालेल्या मुली सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

नागपूर : वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ११ ते १४ वर्षे वयोगटातील चार मुली आज दुपारपासून अचानक बेपत्ता झाल्या ...

नागपूर : वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ११ ते १४ वर्षे वयोगटातील चार मुली आज दुपारपासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. रात्री नऊ वाजेपर्यंत मुली घरी न परतल्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. वाठोडा पोलिसांनी लगेच वरिष्ठांना माहिती देत चारही मुलींचा शोध सुरू केला. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेऊन रात्री अकरा वाजेपर्यंत मुलींचा शोध घेण्यासाठी बीट मार्शल, सर्व पोलीस स्टेशनमधील गस्त कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत वायरलेसवरून संपर्कात राहून मुली शोधण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. तसेच मुली शोधणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी चारही मुलींचा शोध घेतला. चारही मुली सुरक्षित असून, पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

....