शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन बसमधून मंत्री व आमदारांनी प्रवास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 10:54 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदारांनी व अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास करून सकारात्मक संदेश द्यावा, अशा आशयाचे पत्र परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देपरिवहन समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र नागरिकांना द्यावा सकारात्मक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने ग्रीन बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु ग्रीन बसला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. ही सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. तिकीट दर कमी करूनही उपयोग झालेला नाही. इथेनॉलवर चालणाऱ्या या बसला नागरिकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदारांनी व अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास करून सकारात्मक संदेश द्यावा, अशा आशयाचे पत्र परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.५ डिसेंबर २०१६ पासून महापालिका परिवहन विभागाच्या माध्यमातून आपली बस सेवा संचालित करीत आहे. शहरात डिझेलवरील ३०० हून अधिक बसेस धावतात तर इथेनॉलवर २५ ग्रीन बसेस चालविल्या जात आहेत. अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांनी ग्रीन बसमधून प्रवास केला तर नागरिकांत सकारात्मक संदेश जाईल. याला शासनाने अनुमती दिल्यास रविभवन, हैदराबाद हाऊ स, आमदार निवास व विधानभवन परिसरातून या बसेसची व्यवस्था क रण्यात येईल. खासगी टॅक्सीऐवजी या बसेस चांगला पर्याय होईल, असेही पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, महापालिकेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक ग्रीन बसच्या फेऱ्या असलेल्या मार्गावर वास्तव्यास आहेत.परंतु ते महापालिका मुख्यालयात येण्यासाठी ग्रीन बसचा वापर करीत नाही. यादृष्टीने प्रयत्नही होत नाही. अधिवेशन आले की अनेकांना नवनवीन कल्पना सुचतात. अशातलाच हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया परिवहन समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८