शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिहानचे होणार आंतरराष्ट्रीय मार्केटिंग

By admin | Updated: January 19, 2016 03:59 IST

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मंडळाने मिहानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी एजन्सी

नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मंडळाने मिहानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय शिवणगाव येथे रस्त्यांचे नेटवर्क आणि अन्य संसाधनांसाठी ३३.२० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच रेल्वेची एजन्सी ‘राईट्स’ला मिहानमध्ये मेट्रो रेल्वे व कॉन्कोर डेपोसाठी ६.५ एकर जमीन आणि वैद्यकीय उपकरणांच्या सुट्याभागासाठी सल्लागारासह अन्य काही प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शिवणगावसाठी १५०० कोटींच्या पॅकेज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मिहानसंदर्भातील प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, हे उल्लेखनीय. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)