शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला बुस्ट

By admin | Updated: March 21, 2015 02:42 IST

राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे ...

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे. येत्या रविवारी २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या संकेतस्थळाचे उद््घाटन होणार असून २६ मार्चला या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणाऱ्या फ्रान्स कंपनीची चमू नागपुरात दाखल होत आहे.सुमारे ८६०० कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारची विकास कंपनी (एएफडी) १५०० कोटींचे (२०० दशलक्ष युरो) कर्ज देणार आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांची चमू २६ मार्चपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला येत आहे, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १९७.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)