शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यात पारा १० अंशाच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गाेंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या ...

नागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गाेंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या किमान तापमानात वाढ हाेऊन ते १० अंशाच्या वर पाेहचले. मात्र थंडीच्या तडाख्यातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. दिवसेंदिवस गारठा अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवत आहे.

इंग्लंडहून आलेल्या नव्या काेराेनाच्या भीतीने राजकीय ताप वाढला असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र निसर्गानेच लाेकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. रात्री बाेचऱ्या थंडीने घरात बसून राहणे भलाईचे वाटत आहे. त्यामुळे रात्री काही अपवाद वगळता बाहेर निघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, विदर्भात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ नाेंदविण्यात आली. गाेंदिया व भंडाऱ्याच्या तापमानात ०.६ अंशाची वाढ हाेऊन ते ९.४ अंशावर गेले. त्यापाठाेपाठ यवतमाळचे तापमान १० अंश नाेंदविण्यात आले. नागपुरात शुक्रवारी १०.१ अंशाची नाेंद झाली. त्यानंतर वर्धा ११.२ अंश, चंद्रपूर ११.६ अंश, गडचिराेली ११, वाशिम ११, अकाेला ११.४, बुलडाणा १२.६ तर अमरावतीत १४.७ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे. अमरावतीत तापमानात माेठी वाढ दिसून येत आहे.