शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मिहानमध्ये वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या

By admin | Updated: September 21, 2016 03:08 IST

वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत.

एआयएमडीए असोसिएशनतर्फे पाहणी : एकाच छताखाली युनिटवसीम कुरैशी  नागपूरवैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत. या संदर्भात भारतीय वैद्यकीय उपकरणे असोसिएशनच्या (एआयएमडीए) पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच जागेची पाहणी केली आहे. मंगळवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. देशात वैद्यकीय उपकरणे निर्मितीचा मोठा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या उपकरणांची आता एकाच छताखाली निर्मिती करण्याच्या दिशेने अखिल भारतीय वैद्यकीय उपकरण असोसिएशन (एआयएमडीए) प्रयत्न करीत आहे. उत्पादनाचे केंद्रीकरण करण्यासाठी एमआयएमडीएच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरला पसंती दिली आहे. ‘एआयएमडीए’ने पाहणी केल्यानंतर एमएडीसी एसईझेडबाहेर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी व्यवहार्यता आकलन करीत आहे. यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात ३ सप्टेंबरला निविदा काढण्यात आल्या असून १४ आॅक्टोबरपर्यंत निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. सल्लागारांसोबत बैठकवैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट संदर्भात एमएडीसीचे अधिकारी आणि सल्लागारांमध्ये मंगळवारी बैठक झाली. एमएडीसीचे विपणन अधिकारी अतुल ठाकरे यांनी सांगितले की, सल्लागारांच्या माध्यमातून युनिटसाठी किती जमीन आणि कोणती संशाधने व मूलभूत सुविधा आवश्यक राहील, याची माहिती करून घेण्यात येत आहे. त्यानंतर जमीन देण्यात येणार आहे.