शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा साधनांचा तुटवडा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 09:59 IST

कोरोनाची लागण होऊ नये याकरिता आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांची विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकडे कमतरता नाही. त्यांना मागणीनुसार सुरक्षा साधने पुरविली जात आहेत असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.

ठळक मुद्देसरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्रमागणीनुसार पुरवठा केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची लागण होऊ नये याकरिता आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांची विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकडे कमतरता नाही. त्यांना मागणीनुसार सुरक्षा साधने पुरविली जात आहेत असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडे उपलब्ध असलेल्या सुरक्षा साधनांची आकडेवारीही देण्यात आली आहे.उच्च न्यायालयात प्रलंबित विविध जनहित याचिकांमध्ये कोरोनाचा मुद्दा हाताळला जात आहे. प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी गेल्या तारखेला विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुरक्षा साधनांची कमतरता असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी मेडिकलचे उदाहरण दिले होते. ५ मे रोजी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या पार्वतीनगर येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाच डॉक्टर, सहा परिचारिका व एक सहायक यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्या युवकावर उपचार करताना सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. सुरक्षा साधने कमी असल्यामुळे हा प्रकार घडला असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला यावर स्पष्टीकरण मागितले होते. सरकारने या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यावर स्वत:ची बाजू स्पष्ट केली. 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय