शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

# Me Too : नागपुरात महिलांच्या सन्मानासाठी ‘वॉक फॉर रिस्पेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 21:40 IST

‘मी टू’ चळवळीमुळे महिला अन्यायावर बोलायला पुढे आल्या आहेत. पण पुढे त्याचा निष्कर्श बदनामीशिवाय काहीच नाही. अन्यायग्रस्त महिला असो की सार्वजनिक जीवनात वावरणाºया, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या भावनेतून सहयोग ट्रस्ट व ह्युमन राईट्स अ‍ॅण्ड लॉ डिफेंडर संघटनेतर्फे महिलांच्या सन्मानासाठी ‘वॉक फॉर रिस्पेक्ट’ आयोजन केले होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मी टू’ चळवळीमुळे महिला अन्यायावर बोलायला पुढे आल्या आहेत. पण पुढे त्याचा निष्कर्श बदनामीशिवाय काहीच नाही. अन्यायग्रस्त महिला असो की सार्वजनिक जीवनात वावरणाºया, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या भावनेतून सहयोग ट्रस्ट व ह्युमन राईट्स अ‍ॅण्ड लॉ डिफेंडर संघटनेतर्फे महिलांच्या सन्मानासाठी ‘वॉक फॉर रिस्पेक्ट’ आयोजन केले होते.ह्युमन राईट्स अ‍ॅण्ड लॉ डिफेंडरच्या समन्वयक अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांच्या नेतृत्वात आयोजित या रॅलीमध्ये महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ समाजसेविका सीमाताई साखरे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे, सुनीती देव, मतिमंदाचे प्रतिनिधित्व करणाºया अर्चना श्रावणे, माजी सैनिक महिला संघटनेच्या शीला टाले, लीना बेलखोडे, जयश्री पाठक, अरुणा फाले, स्वच्छ असोसिएशनच्या अनसूया काळे यांच्यासह पोलीस विभागातील महिला कर्मचारी व काही विदेशी महिलांसह शासकीय कर्मचारी व विविध क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. महाराजबाग येथून निघालेल्या रॅलीत सहभागी महिलांच्या हातात सन्मान मिळावा, अशी मागणी करणारे फलक होते. यावेळी अ‍ॅड. स्मिता सिंगलकर म्हणाल्या की २०१४ मध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या कायद्यात प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात अंतर्गत समिती नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी ही समिती अस्तित्वातच नाही. जिथे आहे तिथे कार्यान्वित होणे गरजेचे आहे. यासंदर्भात रॅली संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

 

टॅग्स :Metoo CampaignमीटूWomenमहिला