शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:13 IST

विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो) व परिचारिकांच्या नर्सिंग संघटनेने माघार घेतली आहे.

ठळक मुद्देनर्सिंग व मॅग्मो संघटनेची माघार : प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो) व परिचारिकांच्या नर्सिंग संघटनेने माघार घेतली आहे.मेडिकलमध्ये वर्ग ३ चे सुमारे ५०० तर वर्ग ४ चे ४०० कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाज तीन दिवसांसाठी ठप्प पडण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, दीड महिन्यापूर्वीच कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याची नोटीस प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने काय उपाययोजना केली, यासंदर्भात मेडिकलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारणा केली असता, त्यांनी ‘नोटीस’ मिळाली नसल्याचे उत्तर दिले.नर्सेस टीचर्स असोसिएशनही संपापासून दूर‘महाराष्ट्र  गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन’ने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘ग्रॅज्युएट नर्सेस टीचर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्या शिष्टमंडळा’ने संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णसेवा प्रभावित होणार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र कर्मचारी संघटनेच्या मंगळवारपासून होणाऱ्या संपाला मॅग्मो संघटनेसह या दोन्ही संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStrikeसंप