शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात छळामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:20 IST

माहेरून पैसे आणावे म्हणून एका विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगळफास लावला : नवऱ्यासह चौघांविरुद्ध अजनीत गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहेरून पैसे आणावे म्हणून एका विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीरेंद्र किसन सोळंकी (वय २८), किसन भगवानदास सोळंकी (वय ५५), शांती किसन सोळंकी (वय ५०) आणि गुडिया किसन सोळंकी (वय २३) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व डोबीनगर, मानेवाडा येथे राहतात.वीरेंद्र सोळंकीचा विवाह पूजासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. एप्रिल २०१४ पासून तो मार्च २०१८ पर्यंत आरोपींनी पूजाच्या मागे माहेरून पैसे आणावे म्हणून अनेकदा तगादा लावला होता. वेळोवेळी ते पूजाला पैसे आणायला लावत होते. नकार दिल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पूजा सोळंकीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला उपरोक्त आरोपीच जबाबदार असल्याची तक्रार शत्रुघ्न मोहनलाल परमार (वय ४५, रा. सोनेझरी नगर, उमरेड) यांनी अजनी ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :WomenमहिलाSuicideआत्महत्या