शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

७ मार्च रोजी मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:37 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ७ मार्च रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात हे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष अतिथी असतील, अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान देण्यात आली.या समारंभादरम्यान ‘वैद्य’कीय या गौरविकेचेदेखील प्रकाशन होईल. यात मा. गो. वैद्य यांचे विविध लेख, त्यांच्याबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना यांचा समावेश आहे. गौरविका ही एकूण चार भागात विभाजित करण्यात आली आहे. माधव नेत्रालयाच्या पुढाकाराने होणाऱ्या या समारंभासाठी विशेष समितीदेखील गठित करण्यात आली आहे. मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारोह समितीचे अध्यक्षपद विलास डांगरे यांच्याकडे आहे. डॉ. अविनाश अग्निहोत्री, निखिल मुंडले, प्रशांत चौधरी, श्यामकांत पात्रीकर, दिलीप चौधरी हे पत्रपरिषदेला उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ