शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 20, 2015 03:04 IST

गणेशोत्सवासोबतच कमी दिवसाच्या मूर्ती विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

नागपूर : गणेशोत्सवासोबतच कमी दिवसाच्या मूर्ती विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पाठोपाठ तीन व पाच दिवसांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. परंतु यावेळी गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब म्हणजे विसर्जनासाठी तलावावर जावे लागणार नाही. शहराच्या विविध भागात तसेच तलावाच्या किनाऱ्यावर ११८ ठिकाणी कृ त्रिम तळे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील ५४ तळे तयार झाले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी मोठे ड्रम व टाक्या उपलब्ध आहे. मनपाच्या झोन स्तरावरील गणेशोत्सवाची जबाबदारी सहायक आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये खाली जागेत खड्डे खोदून त्यात ताडपत्री टाकून तळ्याचे स्वरूप देऊ न त्यात पाणी टाकून कृत्रिम तळे निर्माण करण्याच काम सुरू आहे. कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, यासाठी गणेशभक्तांना प्रवृत्त केले जात आहे. कृत्रिम तळ्यातील मूर्ती दुसऱ्या दिवशी बाहेर काढून प्रशासनातर्फे मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात येणार आहे. तलावाच्या काठावर कृत्रिम तळ्याची व्यवस्था केली जात आहे. ज्या झोनमध्ये तलाव नाही अशा प्रभागात कृत्रिम तळ्यांची संख्या अधिक राहणार आहे. मागील काही वर्षापासून मनपातर्फे तलाव स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. परंतु मूर्ती विसर्जनामुळे तलावातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच तलावात गाळ साचतो. त्यामुळे मागील तीन वर्षापासून कृत्रिम तळे निर्माण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेक भाविक मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन न करता तलावात विसर्जन करतात. मनपाच्या वतीने नैसर्गिक जलस्रोतावर व तलावाच्या ठिकाणी सेवाभावी संस्थांच्या मदतीने जलप्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यात सेवाभावी संस्था व कनक रिर्सोेसेस लि. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विसर्जन व्यवस्थेत ग्रीन व्हिजील फाऊं डेशनचे कौस्तुव चॅटर्जी, वृक्ष संवर्धन समितीचे प्रा. विजय घुगे व आर.बी. देशपांडे, रोटरी क्लबचे राज शाह, सृष्टी पर्यावरण मंडळाचे दिनेश नायडू, प्रशांत पट्टीवार, बाबा शेंडे, प्रशांत राजुरकर, अराध्या पांडे, कनक रिर्सोसेसचे कमलेश शर्मा, वैद्यकीय अधिकारी अनिकेत झा व डॉ. प्रदीप दासरवार, अन्न निरीक्षक सुधीर फटिंग यांच्यासह विभागीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)