शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मनोरमा मून यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:05 IST

शंकरराव महल्ले () शंकरराव महादेवराव महल्ले (६८, रा. पारशिवनी) यांचे निधन झाले. पारशिवनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या ...

शंकरराव महल्ले ()

शंकरराव महादेवराव महल्ले (६८, रा. पारशिवनी) यांचे निधन झाले. पारशिवनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

यशोदाबाई गोटेकर ()

यशोदाबाई विश्वनाथ गोटेकर (९२, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

अमरजित बावा ()

अमरजित बलदेवसिंग बावा (६४) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

विमल राऊत ()

विलम वसुदेव राऊत (६४, रा. चिखली) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुंदराज गोधानी ()

हुंदराज पमनदास गोधानी (५६, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास निमजे

विलास लक्ष्मण निमजे (३९, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता डेकाटे

शांता बारसू डेकाटे (८०, रा. बाभुळबन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला गुमगावकर

शकुंतला रामचंद्र गुमगावकर (८७, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दत्तात्रय वाईकर

दत्तात्रय विष्णूपंत वाईकर (७८, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश निनावे

राजेश गोपीचंद निनावे (३६, रा. गुजरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश्चंद्र गुप्ता

हरिश्चंद्र नारायणदास गुप्ता (८८, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेशकुमार जैन

रमेशकुमार हजारीलाल जैन (७२, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुलता खमेले

मधुलता राजमहेंद्र खमेले (६४, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय खापरे

विजय लक्ष्मण खापरे (६४, रा. हरिहरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप इंगळे

दिलीप त्र्यंबकराव इंगळे (६०, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता चंदेल

गीता जगबहाद्दूरसिंग चंदेल (५६, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशवराव पाणुरकर

केशवराव श्रावणजी पाणुरकर (६०, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन चनोडे

सुमन रामदास चनोडे (६९, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद सहारे

आनंद मनोहर सहारे (६२, रा. कोष्टीपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव धारगावे

नामदेव सोमाजी धारगावे (८५, रा. सुजातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवकाबाई खवसे

देवकाबाई महादेव खवसे (८०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलेश नक्के

नीलेश रमेश नक्के (३५, रा. सहयोगनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिरालाल आकोटकर

हिरालाल छगनलाल आकोटकर (५०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वर्णसिंग तरड

स्वर्णसिंग कर्मसिंग तरड (६५, रा. बाबा बुद्धाजीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवप्रसाद यादव

शिवप्रसाद बैजनाथ यादव (६०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बळीराम हिरेखण

बळीराम मोतीराम हिरेखण (८२) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसन सिर्सिकर

किसन सतीराम सिर्सिकर (७९, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीरेंद्रसिंह बघेल

वीरेंद्रसिंह नाथुरामसिंह बघेल (९१, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल धुर्वे

विशाल गुलाबराव धुर्वे (४२, रा.गोंड मोहल्ला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला यादव

सुशिला रामनाथ यादव (७३, रा. गोधनीरोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुलाराम वीरखेडे

तुलाराम दामोदर वीरखेडे (७०, रा. खापरखेडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र तांदुळकर

रवींद्र गुलाबरावजी तांदुळकर (५३, रा. गीतानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

परसराम वालोदे

परसराम किसन वालोदे (७२, रा. पवनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धीरेंद्र राय

धीरेंद्र नरेंद्रकुमार राय (४६, रा. मंडला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.