शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळाबाई कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:09 IST

नागपूर : आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मंजुळाबाई जगन्नाथ कांबळे (८५, रा. उर्वेला काॅलनी, वर्धा राेड) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन ...

नागपूर : आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मंजुळाबाई जगन्नाथ कांबळे (८५, रा. उर्वेला काॅलनी, वर्धा राेड) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी सनदी अधिकारी व संविधान फाैंडेशनचे ई. झेड. खाेब्रागडे यांच्या त्या सासू हाेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, दाेन मुली, नातवंडे व बराच माेठा आप्तपरिवार आहे.

संजय समर्थ ()

संजय केवळराम समर्थ (६२, रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दाेन मुले आहेत.

स्नेहलता डाेर्लीकर ()

स्नेहलता पांडुरंगपंत डोर्लीकर (७९, रा. सुर्वे ले आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली आहेत.

उषा माेहाेड ()

उषा दिवाकर मोहोड (रा. विश्वकर्मानगर, गल्ली नं. ८) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विहार गाडगीळ ()

विहार गाडगीळ (४५) यांचे अकोला येथे हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सचिन काकडे ()

सचिन तुळशीरामजी काकडे (४४, रा. विनायकनगर, बेसा पाॅवर हाऊस) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एच.सी.व्ही. बाबा राॅक ()

ॲड. एच.सी.व्ही. बाबा राॅक (८२, रा. सदर पार्क) यांचे निधन झाले. अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जरीपटका कब्रस्तान येथे हाेईल. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई व नातवंडे आहेत.

हरिहर वणीकर ()

हरिहर पुरुषाेत्तम वणीकर (८२, रा. काेठी राेड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसनाबाई अवथे ()

किसनाबाई गंगाधर अवथे (७५, रा. जुना बगडगंज, कुंभारटाेली) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लीलाबाई दलाल

लीलाबाई बालाजी दलाल (८४, रा. जवाहरनगर, मानेवाडा राेड) यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे आहेत.

माेहनराव ठाणेकर

माेहनराव नारायण ठाणेकर (६४, रा. लवकुशनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दाेन मुले आहेत.

अशाेक हरणे

अशोक रामाजी हरणे (६६, रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता साखरकर

शेवंता शामराव साखरकर (७५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधा ठुब्रीकर

राधा नरेश ठुब्रीकर (५५, रा. फ्रेन्ड्स काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामनराव वाघ

वामनराव गणपतराव वाघ (८६, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेंद्रकुमार रूपरेला

महेंद्रकुमार विठ्‌ठलदास रूपरेला (७२, रा. दुर्गानगर, पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यमुनाबाई घुघुस्कर

यमुनाबाई चिंधुजी घुघुस्‍कर (६५, रा. शारदानगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण महाजन

लक्ष्‍मण दशरद महाजन (७९, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संताेषी शाहू

संतोषी राजकुमार शाहू (३७, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंता काळे

वसंता महादेव काळे (६५, रा. शताब्दीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.